अभिनेत्री मीरा जोशी ... सोशल मीडियावर नेहमीच आपल्या डेली लाईफमधील हॅपी मुव्हमेंट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.तिच्या फोटोशूट आणि डान्स व्हिडिओंची नेहमीच चर्चा पाहायला मिळते..नुकताच मीराने खास मराठमोळा साजश्रृंगार करुन फोटोशूट केलंय..ज्यात सुंदर दागिन्यांनी खुललं मीराचं सौंदर्य अजूनच खुललंय=<br /> #MeeraJoshi #Marathilook #lokmatfilmy #marathientertainmentnews <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber